निवेदन

/निवेदन
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे ४११०४३ (रजिस्टर नं. ए – ७९३) या नावाने हि संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत संस्था असून या संस्थेची अन्यत्र कोठेही शाखा नाही. श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी मठ, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे –४११०४३ हे श्री सद्गुरू शंकर महाराजांचे एकमेव समाधीस्थान असून महाराजांचे कोणीही वंशज, अवतार किंवा उत्तराधिकारी नाहीत.