याग व पूजा

Home / याग व पूजा

ट्रस्टतर्फे होणाऱ्या वर्षभरातील पुजा

 
महिना
याग
सण
चैत्र
नवचंडी याग
गुढीपाडवा, गुढीपूजन, पंचांग पुजन
हनुमान जयंती अभिषेक
वैशाख
महारुद्र
समाधी सोहळा विविध पूजा – कलश स्थापना, वीणा पुजन, अक्षय तृतीय – अन्नपुर्णा पुजन स्थापना, हंटर व छडी पुजन, काल्याचा शांतीपाठ
जेष्ठ
सौर याग
आषाढ
विष्णुयाग
अमावस्या दीपपूजन
श्रावण
रुद्रस्वाहाकार
भाद्रपद
गणेशयाग
अश्विन
नवचंडी याग
नवरात्रात सप्तशती पाठ
दिवाळी (धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पुजन)
कार्तिक
विष्णुयाग
तुलसी विवाह
मार्गशीर्ष
दत्तयाग
दत्त जयंती अभिषेक
१०
पौष
सौरयाग
११
माघ
रुद्रस्वाहाकार
१२
फाल्गुन
गणेशयाग
होळी पुजन
गणेशयाग – २, विष्णुयाग – २, सौरयाग – २, नवचंडी याग – २, रुद्रस्वाहाकार – २, दत्तयाग-१
अशा प्रकारे दोन वेळेस पंचायतन पुर्ण होऊन एक दत्तयाग असे एकूण दरमहा एक या प्रमाणे ११ याग होतात. यागाचे भस्म भक्तांना ऑफीस मधून प्रसाद भेट म्हणून दिले जाते.