देणगी

ll श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे ll

(रजिस्टर नं. ए-७९३)

देणगीरूपये
१अभिषेकरु. ५१/- पासुन पुढे
२अन्नदानरु. १,५००/-
३आरतीरु. १,५००/-
४फेटारु. ३,०००/-
५लघुरुद्ररु. ४,५००/-
६श्रींचा पोशाखरु. ११,०००/-
७संक्षिप्त यागरु. ११,०००/-
८लघुरुद्र स्वाहाकाररु. २५,०००/-
९गणेश यागरु. २५,०००/-
१॰विष्णुयागरु. २५,०००/-
११दत्तयागरु. २५,०००/-
१२सौर यागरु. २५,०००/-
१३महारुद्ररु. ३५,०००/-
१४नवचंडी यागरु. ४५,०००/-
१५दुर्गाष्टमीरु. ३१,०००/-

देणगी रक्कम खाली नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करावी व ऑफिस मोबाईल नंबरवर नाव, युपीआय नंबर पाठवून सेवेत सहभागी व्हावे.

नाव – श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट
बॅंक – बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक – 050510110007533
शाखा – लक्ष्मी रोड पुणे
IFSC कोड – BKID000050